Homeसामाजिकजागृत ग्रामस्थ,पोलिस प्रशासनाची मध्यस्ती तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या पाठपुराव्याने सुरू झाले रस्त्याचे काम

जागृत ग्रामस्थ,पोलिस प्रशासनाची मध्यस्ती तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या पाठपुराव्याने सुरू झाले रस्त्याचे काम

प्रा सचिन माथेफोड,पुणे

कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा दरम्यान रखडलेले रस्त्याचे काम जागृत ग्रामस्थ,पोलिस प्रशासनाची मध्यस्ती तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या पाठपुराव्याने सुरू झाले आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या वादामुळे सदरील काम अनेक दिवस रखडले होते.या रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थान नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते.परंतु आता ते काम सुरू झाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.तसेच या रस्त्याच्या कामापूर्वीच नव्या कालव्यावरील पुलाचे काम मंजूर झाले होते.परंतु काही करणानिमीत्ताने त्या कामास दिरंगाई झाली व पुन्हा एकदा त्याची नव्याने निविदा काढण्यात आलेली आहे.आता त्या कामास केव्हा राजकीय मुहूर्त लागेल हे पहाण्याजोगे आहे.तरी आळंदी म्हातोबा येथील राजकीय नेत्यांनी हे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!