Homeराजकीयबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मराठी भाषेस दूजाभाव

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मराठी भाषेस दूजाभाव

उरुळी कांचन प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता. हवेली) —

“इथून पुढे मराठीमध्ये माहिती असावी, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल!” असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हवेली तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध मराठे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

सदर बँकेत एटीएम किंवा प्रिंट मशीनवर माहिती फक्त हिंदी भाषेत दाखवली जात असल्यामुळे नागरिकांना, विशेषतः वृद्ध व्यक्तींना, मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मराठे यांनी सांगितले की, “गेल्या महिन्यातच बँक मॅनेजर यांना मशीनवरील सूचना मराठी भाषेत ठळक अक्षरांत लिहाव्यात अशी विनंती केली होती. परंतु आजतागायत त्याची दखल घेतली गेलेली नाही. आज अनेक नागरिकांनी सांगितले की मशीनमध्ये प्रिंट होत नाही आणि माहिती हिंदीमध्ये असल्यामुळे समजण्यास अडचण येते. वृद्ध महिलांना वाचताही येत नाही — हे अत्यंत दुर्दैवी आहे.”

सामान्य नागरिकांना सातत्याने त्रास होत असल्याने मराठे यांनी बँक व्यवस्थापनास तातडीने मराठी भाषेचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले असून, अन्यथा मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

स्थानिक नागरिकांनीही बँक प्रशासनाने मराठी भाषेचा सन्मान राखावा, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!