Homeआरोग्यविजय दिनानिमित्त उरळी कांचन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

विजय दिनानिमित्त उरळी कांचन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

उरळी कांचन :

श्री द्वारकाधीश हॉस्पिटल अ‍ॅण्ड होमिओपॅथी केअर, उरळी कांचन यांच्या वतीने विजय दिनानिमित्त सर्व आर्मी जवान व देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या नागरिकांसाठी ३ दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर उरळी कांचन रेल्वे स्टेशनजवळ, गुरुकृपा मेडिकल, सुंदरलाल फार्मास्युटिकलच्या पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात येणार असून दिनांक १६ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शिबिर चालणार आहे.

या शिबिरामध्ये मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून,

ECG तपासणी : केवळ ₹50शुगर तपासणी : केवळ ₹20या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.देशासाठी सेवा देणाऱ्या माजी व कार्यरत आर्मी जवानांसह सर्व देशसेवकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!