Homeक्राईम१० लाख रुपयाची अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्यावर सर्जिकल स्ट्राईक

१० लाख रुपयाची अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्यावर सर्जिकल स्ट्राईक

पुणे प्रतिनिधी,अनिरुद्ध मराठे

लोणी काळभोर पोलिसांचा अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई 35 लिटरचे तब्बल 2000 लिटर एवढे कॅन प्लास्टिक ड्रम पिकप गाडीमध्ये जप्त करण्यात आले आहेत यामध्ये यामध्ये या प्रकरणात सोमनाथ सुरेश राखपसरे वय 29 राहणार दहिटणे तालुका दौंड यास पोलिसांनी एक पोलिसांनी ताब्यात घेतले व पुढील तब्बल दारू हातभट्टी व गाडीसह तब्बल दहा लाख दहा हजार रुपयांच्या माल जप्त केला आहे तपास करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील पोलीस अधीक्षक

उदमले उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, तसेच हवालदार दिगंबर जगताप अमोल जाधव मल्हारी ढमढेरे दत्तात्रय तेलंगे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!