Homeसामाजिकवाढते अवैध धंदे दोन दिवसात बंद करावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात...

वाढते अवैध धंदे दोन दिवसात बंद करावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल – चेतन चौधरी

अनिरुद्ध मराठे
अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारताना श्री बाजिगरे साहेब देताना श्री चेतन चौधरी(तालुका अध्यक्ष मनसे शिरूर हवेली), श्री मंगेश कोकडे(तालुकाध्यक्ष -विद्यार्थी मनसे) श्री अनिरुध्द मराठे(मनसे – उपाध्यक्ष हवेली), डॉ विनायक पाटील(शहर अध्यक्ष उरुळीकांचन)श्री सागर भिसे(वाहतूक अध्यक्ष)मनसे तालुकाध्यक्ष देताना, त्या धंद्यांची ठिकाणे, प्रकार आणि तुमच्या गावातील नकारात्मक परिणाम यांचा उल्लेख करून निवेदन लिहावे. निवेदनात, जुगार, मटका, अवैध धंदे आणि इतर अवैध कामांचा उल्लेख करून ते तात्काळ बंद करण्याची मागणी करा आणि यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी अवैध धंद्यांमुळे गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होत आहे.तरी आपण या प्रकरणात लक्ष घालून, गावात सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, दोन दिवसात योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल अशी
मनसे सैनिकांची यांनी विनंती केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!