Homeशिक्षण-प्रशिक्षणजगात नाव कमवायचे असेल तर मातृभाषेत शिका - स्वप्नील कुंजीर शिवसेना नेते

जगात नाव कमवायचे असेल तर मातृभाषेत शिका – स्वप्नील कुंजीर शिवसेना नेते

आज उन्हाळी सुट्ट्या संपून मुलांच्या शाळा सुरु झाल्या कुंजीरवाडी गांव जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना चॉकलेट,गणेवश,बूट व फुल देऊन मुलांचे स्वागत केले आपली शाळा मराठी शाळा नारा यावेळी देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर  होते यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नाना कुंजीर जेष्ठ नागरिक संघ सचिव बबन कुंजीर मुख्याध्यापक गोरक्षनाथ ओगले भाऊ जाधव राहुल हेंद्रे ठकुबाई कुंजीर प्रकाश चौधरी बप्पू डाके सह मान्यवर पालक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी स्वप्नील कुंजीर  यांनी पालकाना आव्हान केले की आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम ला घालून पैसे वाया घालु नका जिल्हा परिषद शाळेचा पर्याय निवडा मराठी शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळते.अनेक अहवालानुसार मातृभाषेतून घेतलेले शिक्षण विद्यार्थ्यांना पुढे नेत असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!