Homeशिक्षण-प्रशिक्षणउन्हाळी सुट्टीनंतर गोड सुरुवात! कुंजीरवाडी जिल्हा परिषद शाळेत फुल, चॉकलेट, बूट देत...

उन्हाळी सुट्टीनंतर गोड सुरुवात! कुंजीरवाडी जिल्हा परिषद शाळेत फुल, चॉकलेट, बूट देत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

सचिन माथेफोड,पुणे

 – आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या असून कुंजीरवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिल्याच दिवशी खास स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना चॉकलेट, गणवेश, बूट व फुल देऊन प्रेमळ स्वागत करण्यात आले. आपली शाळा, मराठी शाळा असा बुलंद नारा देत शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जल्लोषात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर होते. यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नाना कुंजीर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव बबन कुंजीर, मुख्याध्यापक गोरक्षनाथ ओगले, भाऊ जाधव, राहुल हेंद्रे, ठकुबाई कुंजीर, प्रकाश चौधरी, बाप्पू डाके यांच्यासह मान्यवर, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना स्वप्नील कुंजीर म्हणाले, आज पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम शाळांमध्ये प्रवेश देताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करतात. मात्र जिल्हा परिषद शाळांमधूनही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळू शकते. मराठी शाळा हीच खरी गुणवत्ता आणि संस्कारांची शाळा आहे. शाळेतील वातावरण आनंददायी होते. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. गावातील पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत जिल्हा परिषद शाळेतील बदलते चित्र स्वागतार्ह असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!