Homeआरोग्यमांजरी बु.येथे भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मांजरी बु.येथे भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे

मांजरी बु.(पुणे–सोलापूर रोड) येथे रविवारी, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कै. श्री. मधुकर (आबा) नारायण बाजारे, कै. श्री. सोपान नामदेव इंदलकर व कै. श्री. पोका थिरुपल्लु यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत विस्ता लक्सुरिया क्लब हाऊस येथे हे शिबिर पार पडले. या शिबिरात रक्तदानासोबतच रक्त तपासणी व मोफत नेत्र तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.योग हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ अभिजीत दरक यांनी देखील या शिबिरात रक्त दान करून एक आदर्श निर्माण केला.

आयोजन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बाजारे, रमेश इंदलकर, महेश पोका, आनंद मदने व अतुल बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

error: Content is protected !!