Homeसामाजिकनियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थाना बक्षीस वाटप

नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थाना बक्षीस वाटप

सचिन माथेफोड 

ग्रामपंचायत आळंदी म्हातोबा  येथील सर्व ग्रामपंचायत खातेदारांना घरपट्टी व पानपट्टी 31 मार्च 2025 टक्के भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.ज्या खातेदाराची घरपट्टी व पानपट्टी जमा असेल अशा व्यक्तींना ग्रामस्थांच्या माध्यमातून विविध बक्षीस पुकारण्यात आलेली होती.ही संकल्पना जालिंदर जवळकर यांनी ग्रामसभेत मांडली होती. त्याचे वाटप आज करण्यात आले त्या निमित्ताने पहिले बक्षीस डबल डोल फ्रीज ग्रामपंचायत आळंदी म्हातोबा,दुसरे बक्षीस पीठ गिरण जालिंदर संपत जवळकर यांच्यातर्फे होते, तिसरे बक्षीस कुलर अविनाश सुरेश वाल्हेकर यांच्यातर्फे होते चौथे बक्षीस सिलिंग फॅन शिरीष चंद यांच्यातर्फे होते पाचवे बक्षीस टेबल फॅन गिरीश चंद यांच्यातर्फे होते सहावे बक्षीस मिक्सर काळुराम भोंडवे यांच्यातर्फे होते तर सातवे बक्षीस इस्त्री सौरभ कदम यांच्यातर्फे होते.

त्यानुसार चिठ्ठ्या बनवून त्यातील चिठ्ठ्या निवडण्यात आल्या त्यानुसार बक्षिसे लागलेली ग्रामस्थांची नावे पुढीलप्रमाणे त्यानुसार पहिले बक्षीस विजय नामदेव धावडे दुसरे बक्षीस शिवाजी खंडेराव जवळकर तिसरे बक्षीस लता बाळासाहेब शिवरकर चौथे बक्षीस अशोक किसन झेंडे पाचवे बक्षीस सुरज श्रीहरी काळे सहावे बक्षीस अमृत दिनकर पवार सातवे बक्षीस साहेबराव दगडू शिवरकर यांना मिळाले.

ग्रामस्थानी वेळेत कर भरावा कारण यावरच गावाचा विकास अवलंबून असतो त्यामुळे या अतिशय सुंदर संकल्पनेची सुरुवात यावर्षीपासून झाली यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!