Homeसामाजिकजगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – वर्ष ९ गेल्या ९...

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – वर्ष ९ गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने सेवा कार्य – मनसेचे अनिरुद्ध मराठे व सहकारी मित्रपरिवार यांचा उपक्रम

शिरूरहवेली :

पवित्र अशा जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या ९ वर्षांपासून अखंडपणे सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची परंपरा यंदाही यथास्थित सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे चहा, पाण्याचे वाटप, गरम खिचडी व पारंपरिक फराळाचे वाटप हे कार्य अत्यंत निष्ठेने व भक्तिभावाने पार पाडले जात आहे.

या सेवाकार्यात मनसेचे शिरूरहवेली उपाध्यक्ष श्री. अनिरुद्ध मराठे, तसेच श्री. मनोज गायकवाड, श्री. संजय जगताप, श्री. रमेश मुर्दुंगे, श्री. गणेश पवार, श्री. राहुल सातपुते, श्री. प्रशांत शितोळे, श्री. भूषण पाटोळे श्री माऊली कुंजीर व त्यांचा सहकारी मित्र परिवार आपला मोलाचा सहभाग देत आहेत.

पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना थंडगार पाणी, गरमागरम खिचडी आणि सकस फराळाचे वाटप करून सेवा देण्याचे हे कार्य समर्पणभाव, सामाजिक बांधिलकी आणि वारकरी संस्कृतीच्या जतनाच्या भावनेतून दरवर्षी राबवले जाते.

वारकऱ्यांनी या सेवाकार्याबद्दल समाधान व्यक्त करत मन:पूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!