Homeराजकीयकृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व लक्ष्मी फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व लक्ष्मी फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

सुभाष कड,सोरतापवाडी. हवेली (पुणे) :

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे आणि लक्ष्मी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आजारांवरील मोफत तपासणी व उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये जनरल तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हाडांचे आजार, स्त्रीरोग, बालरोग, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी तसेच इतर वैद्यकीय सल्ला व उपचारांचा समावेश आहे. काही आवश्यक तपासण्या व शस्त्रक्रिया देखील नाममात्र किंवा पूर्णतः मोफत दरात करण्यात येणार आहेत.

या शिबिराचे आयोजन शांताई मंगल कार्यालय, अल्ट्राटेक कंपनी रोड, थेऊरकर मळा, सोरतापवाडी येथे करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 या उपक्रमाचे आयोजन श्री. सुदर्शन जयप्रकाश चौधरी, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 82650 86936 / 96653 02161 / 96574 04040 / 70908 70706 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!