Homeसामाजिकउरुळी कांचन मध्ये घडला गोंधळ... आणि कुंजीरवाडी मध्ये मुक्काम झाला पक्का

उरुळी कांचन मध्ये घडला गोंधळ… आणि कुंजीरवाडी मध्ये मुक्काम झाला पक्का

सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठुरायाच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी लाखो भाविक पायी वारी करत असतात.सोलापूर महामार्गाने श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकऱ्यांच्या सोबत जात असते.दरवर्षी लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथील रात्रीचा मुक्काम उरकून दुपारच्या मुक्कामाला उरुळी कांचन याठिकाणी पालखी थांबत असते परंतु मागील वर्षी काही राजकीय मंडळींनी पालखी गावामध्ये मुक्कामी नेण्यासाठी गोंधळ घातला.खरे तर भावना चांगली होती परंतु मार्ग चुकीचा असल्याने याचे अनेक परिणाम त्याठिकाणी पाहण्यास मिळाले.त्यानंतर आता परतीच्या प्रवासात पालखी मुक्काम कुंजीरवाडी याठिकाणी थांबण्याचे ठरले आणि कुंजीरवाडी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.यावेळी 

सर्व ग्रामस्थांच्या व पालखी सोहळा प्रमुख यांच्या सहकार्याने संत तुकाराम महाराज पालखी परत येतानाचा मुक्काम कुंजीरवाडी मध्ये निश्चित झाला आहे.

यावेळी पालखी सोहळा अध्यक्ष ह भ प जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज यांचा व संपूर्ण विश्वस्त महाराजांचा सत्कार कुंजीरवाडी गावचे सरपंच हरेश गोठे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य सागर निगडे, मा तंटामुक्ती अध्यक्ष बाप्पू घुले, मराठा महासंघ हवेली तालुका कार्याध्यक्ष गजानन जगताप, श्रीराम सोसायटी मा संचालक काळूराम कुंजीर, नवनाथ आंबेकर यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कुंजीरवाडी गावाला सेवा करण्याची ऐतिहासिक संधी मिळाली याबद्दल गावात आनंद उत्सव साजरा होत आहे.यावेळी सरपंच हरेष गोठे म्हणाले की, माझ्या कार्यकाळात माझ्या गावाला ही संधी मिळाली याचा मला खूप आनंद होत असून आम्ही ग्रामस्थ योग्यप्रकारे सोहळ्याची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!