Homeराजकीयआमदार माऊली आबा कटके यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार...

आमदार माऊली आबा कटके यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सचिन माथेफोड,पुणे

राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या अभ्यासू आणि कणखर नेतृत्वाखाली पुणे ते शिरूर या महत्त्वाच्या विकास मार्गावर तब्बल ७,५१५ कोटी रुपयांची भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे परिसरातील रस्ते, वाहतूक आणि शहरी विकासाला नवे बळ मिळणार आहे.

या संदर्भात शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार माऊली आबा कटके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक आभार व्यक्त करत या निधीमुळे शिरूरच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले.

🔹 ठळक प्रकल्प व निधी वाटप:

पुणे ते शिरूर ५४ किमी उच्च दर्जाच्या मार्गासाठी ७,५१५ कोटींचा निधी

तळेगाव ते चाकण (२५ किमी) चार पदरी उच्च दर्जाचा मार्ग – ६,४९९ कोटी रुपये

हडपसर ते सासवड सहा पदरी उच्च मार्ग – ५२६२.३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

🔹 शिरूर-हवेली भागातील सर्वांगीण विकासासाठी तब्बल ४० कोटी ८ लाख ४६ हजार रुपयांची भरघोस तरतूद

या निधीमुळे मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांना चालना मिळेल. खास करून रस्ते, पूल, उड्डाणपूल व वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत. आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले की, हा निधी हे सरकारच्या विकासाभिमुख धोरणाचे प्रतिबिंब आहे.

📢 “एकच ध्यास – शिरूर-हवेली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!