Homeसामाजिकआंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा               ...

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा                             जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवस्ती, कारखेल येथे योगाभ्यास व वृक्षारोपणाचे आयोजन

बारामती, दि. २१ (प्रतिनिधी) –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवस्ती, कारखेल येथे आज सकाळी ८ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषिकन्या ज्ञानेश्वरी गायकवाड, सानिका गवळी, सृष्टी गावडे, प्रतीक्षा जंजीरे, प्रगती कदम, स्वस्तिका पाटील व गायत्री चव्हाण यांनी याचे आयोजन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगासने सादर केली. मुलांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रकारची योगासने करून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. योगाभ्यासानंतर शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अखेरीस काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. शिक्षिका जाधव मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

या वेळी सुभेदार सर, जाधव मॅडम आणि निशा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून शाळा व कृषिकन्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी एक सकारात्मक सामाजिक संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!