Homeराजकीयदिलीप वाल्हेकर यांची चेअरमनपदी निवड

दिलीप वाल्हेकर यांची चेअरमनपदी निवड

प्रा.एस.एम सर,पुणे

जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांची आळंदी म्हातोबा विठ्ठल-विठ्ठलिन कामगार सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन होत आहे.

सोसायटीच्या निवडणुकीत सर्व संचालकांनी एकमताने दिलीप वाल्हेकर यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची चेअरमनपदी निवड केली. या वेळी सोसायटीचे उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

सहकार क्षेत्र, समाजकारण आणि विकासकामांतील योगदानामुळे दिलीप वाल्हेकर यांची निवड हा विश्वासाचा मान असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. निवडीनंतर दिलीप वाल्हेकर यांनी सोसायटीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पारदर्शक व सर्वसमावेशक काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!