Homeसामाजिकदिवाळी-भाऊबीजच्या उत्सवातही ‘ड्यूटी फर्स्ट’ — महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक

दिवाळी-भाऊबीजच्या उत्सवातही ‘ड्यूटी फर्स्ट’ — महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक

अनिरुद्ध मराठे,पुणे

सणाचा आनंद सर्वांसाठी, पण सुरक्षा आणि सोय ही सर्वोपरि

संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजच्या उत्सवाची धामधूम सुरु आहे. गाव-शहरात लोक सण साजरे करण्यात रमले आहेत, पण पोलिसांनी मात्र ‘ड्यूटी फर्स्ट’ या संकल्पनेला प्राधान्य दिले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, हे सुनिश्चित करत पोलिस रस्ते, गर्दीच्या ठिकाणे आणि सार्वजनिक स्थळांवर हजर राहिले आहेत. ट्रॅफिक व्यवस्थापन, सुरक्षा आणि नियमांचे पालन यासाठी पोलिसांची सतत पहारेदारी आहे.

या कर्तव्यनिष्ठा कामगिरीमुळे नागरिकांनीही पोलिसांचे कौतुक केले आहे. सणाचा आनंद घेता-घेतात, पण नियम पाळा, असे आवाहन करत पोलिसांनी सुरक्षित वातावरण तयार केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!