सामाजिक Archives - TOP 7 मराठी न्यूज

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट
कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा

सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या ठिकाणी नवीन दुभाजक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंजीर लॉन्स परिसरात तसेच भारत बेंझ कंपनीसमोर हे दुभाजक उभारण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.अशी माहिती वाहतूक पोलिस अधिकारी राजेंद्र करणकोट यांनी दिली.गेल्या काही वर्षांत कुंजीरवाडी परिसरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले होते. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या कामासाठी स्थानिक आमदार माऊली कटके,  जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप वाल्हेकर,हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी,मनोज चौधरी,भाजप पदाधिकारी पूनम चौधरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती.नवीन दुभाजक उभारल्यानंतर वाहतुकीची दिशा स्पष्ट होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच गावातील कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर कुंजीरवाडी गाव अधिक सुरक्षित व रहदारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

यवत बाजाराला परप्रांतीयांचा विळखा,मराठी उद्योजक देशोधडीला
प्रदीप खेसे,यवत :

यवत येथील बाजार परिसरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या बाजारातील जागांवर कब्जा करत मनमानी सुरू केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे रहदारी पूर्णपणे खोळंबली असून नागरिकांना जीव मुठीत धरून बाजारात ये-जा करावी लागत आहे.परप्रांतीय व्यापारी रस्त्यावरच हातगाड्या व दुकाने थाटून संपूर्ण जागा अडवत असून मराठी व्यापारी व स्थानिक शेतकऱ्यांना बाजारातून जाणीवपूर्वक हुसकावून लावण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांना माल विक्रीसाठी जागा न देणे, वाद घालणे व दडपशाही करणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मनमानी अतिक्रमणामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित पंचायत व पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यवतकर नागरिकांनी दिला आहे.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post यवत बाजाराला परप्रांतीयांचा विळखा,मराठी उद्योजक देशोधडीला appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

उरुळी कांचन येथे भक्तिवेदांत गुरुकुलमध्ये ‘पालकत्वाची कला’ विषयावर मार्गदर्शन शिबिर
विनायक पाटील,उरुळी कांचन

उरुळी कांचन येथील डाळिंब परिसरातील भक्तिवेदांत गुरुकुल येथे ‘पालकत्वाची कला’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लहान मुलांचे संगोपन, पालकांची पाल्याप्रती असलेली जबाबदारी तसेच मुलांमध्ये व पालकांमध्ये संवाद कसा व कोणत्या पद्धतीने असावा, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरात श्री. बालगोविंददास (B.Tech.) यांनी भागवतम् या ग्रंथावर आधारित मार्गदर्शन केले. लोणीकाळभोर, कुँजीरवाडी, नायगाव आदी परिसरातून आलेल्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

डाळिंब, उरुळी कांचन येथील भक्तिवेदांत गुरुकुलमध्ये सध्या सुमारे ५० विद्यार्थी अध्यात्मिक शिक्षणासह CBSE शालेय शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे येथे रशिया, अमेरिका, जम्मू-काश्मीर, चेन्नई, हैदराबाद आदी ठिकाणांहूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत.

सुमारे २ एकर परिसरात वसलेल्या या गुरुकुलमध्ये गिर गाईंचे गोपालन, कराटे प्रशिक्षण, मृदंग-करताल वादन, कीर्तन तसेच CBSE अभ्यासक्रमाचे सुसंस्कृत शिक्षण दिले जाते.

या शिबिराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शंकर गुप्ता (उद्योजक, नायगाव) म्हणाले,“या शिबिरातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. येथील वातावरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्तम आहे.”

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post उरुळी कांचन येथे भक्तिवेदांत गुरुकुलमध्ये ‘पालकत्वाची कला’ विषयावर मार्गदर्शन शिबिर appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत पटकावले दुहेरी पदक
सचिन माथेफोड,पुणे

लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत दुहेरी पदक पटकावले असुन त्यांची राष्ट्रीय पदासाठी निवड झाली आहे.

मास्टर गेम्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा पिंपरी चिंचवड या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील असंख्य खेळाडूंनी भाग घेतला होता. भाऊसाहेब महाडिक यांनी उंच उडी प्रकारात तृतीय क्रमांक व तिहेरी प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला पुढील महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भाऊसाहेब महाडिक यांची निवड झाली आहे. क्रीडा विभागाचे प्रमुख भाऊसाहेब महाडिक हे पत्रकार असून त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . भाऊसाहेब महाडिक यांचे अभिनंदन ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री, संस्थेचे संचालक अविनाश शेलूकर,संचालिका परवीन इराणी, एंजल हायस्कूलच्या प्राचार्य शमशाद कोतवाल, एंजल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य खुशबू सिंग,एंजल हायस्कूलचे व्यवस्थापक निलेश अडसूळ ,एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या व्यवस्थापिका नंदा डोंगरे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post भाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत पटकावले दुहेरी पदक  appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

उरुळी कांचन येथील ओढ्यावरच्या पुलावर संरक्षण कठडा नसल्याने अपघाताचा धोका
डॉ.विनायक पाटील,उरुळी कांचन :

उरुळी कांचन येथून रेल्वे ब्रिजखालून दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील पुलाला अद्याप संरक्षण जाळी व कठडा नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. सदर पुलावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असून, थोडीशी चूक झाली तरी वाहन थेट ओढ्यात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात तसेच धुक्याच्या परिस्थितीत पुलावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण कठडा नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या मार्गावरून दररोज शेतकरी, कामगार, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. यापूर्वीही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीकडे तात्काळ संरक्षण जाळी व कठडा उभारण्याची मागणी केली आहे. अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कामे करावीत, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post उरुळी कांचन येथील ओढ्यावरच्या पुलावर संरक्षण कठडा नसल्याने अपघाताचा धोका appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

१६ डिसेंबरला हडपसरमध्ये डॉक्टरांचा मूक मोर्चा
प्रा सचिन माथेफोड,पुणे

हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हडपसर मेडिकल असोसिएशन व एएमसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मूक मोर्चा लोहिया उद्यान, हडपसर येथून सुरू होऊन सह्याद्री हॉस्पिटल – हडपसर पोलिस स्टेशन – पुन्हा सह्याद्री हॉस्पिटल असा मार्ग पार करणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ पुणे परिसरातील सर्व दवाखाने व हॉस्पिटल्स दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इमर्जन्सी व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी आयोजकांनी स्पष्ट केले की वैद्यकीय क्षेत्रावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कडक भूमिका घेण्याची गरज असून, अशा घटनांना आळा बसावा यासाठी हा शांततामय निषेध आयोजित करण्यात आला आहे.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post १६ डिसेंबरला हडपसरमध्ये डॉक्टरांचा मूक मोर्चा appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

पुणे सोलापूर हायवे नायगाव चौकामध्ये सिग्नल बसविणे अशी मनसे हवेली तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध मराठे यांच्या कडून मागणी
सचिन माथेफोड,पुणे

वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे आळंदी व नायगाव तसेच सरळ पुणे सोलापूर कडे जाणारे वाहने खूप वेगाने येतात त्यातील ज्येष्ठ नागरिक,शाळेतील मुले, कर्मचारी तसेच अन्य सर्व वाहतूक कोंडी ला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नायगाव या ठिकाणी सिग्नल बसवणे खूप गरजेचे आहे त्यामुळे वाहतुकीला शिस्त व रस्ता ओलांडताना अडथळा होणार नाही लवकर आम्ही वाहतूक पोलिस निरीक्षक साहेब याची भेट घेऊन निवेदन देणार आहोत..

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post पुणे सोलापूर हायवे नायगाव चौकामध्ये सिग्नल बसविणे अशी मनसे हवेली तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध मराठे यांच्या कडून मागणी appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

विठ्ठल मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात; सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान
आळंदी म्हातोबा येथील श्री दत्त जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमला. अभिषेक, महाआरती, भजनाचा दिमाखदार व भावस्पर्शी कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडला.

कै. म्हातू पाडुरंग जवळकर (पाटील) यांच्या स्मरणार्थसुमित पाटील जवळकर व प्रणालीताई सुमित जवळकर यांनी मंदिरात कायमस्वरूपी ज्ञानेश्वरी ग्रंथ व टाळ भेट देत एक समाजहिताचा पुण्यस्पर्शी उपक्रम राबविला.यावेळी गावासाठी वर्षभर सेवा करणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या योगदानासाठी विशेष सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये –

🔹 केशव काका तिखे – विठ्ठल मंदिरातील वर्षभर सेवा

🔹 प्रविण राजगुरू व पुत्र अवधूत राजगुरू – श्री म्हातोबा जोगेश्वरी सेवा

🔹 दादा गोसावी व पुत्र बंडू नाना गोसावी – पाडुरंग सेवेसाठी उल्लेखनीय कार्य

🔹 आध्यात्मिक, शैक्षणिक व कीर्तन क्षेत्रातील कार्याबद्दल आदर्श शिक्षक, प्रसिद्ध पत्रकार, प्रख्यात कीर्तनकारप्रा. सचिन महाराज माथेफोड यांचा विशेष सन्मान

या सर्वांचा सन्मान करण्याचा मान सुमित पाटील जवळकर व प्रणालीताई यांना लाभला.हा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांना लाभलेली “दत्तकृपा” असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

उपस्थित मान्यवरांमध्ये –

दिलीप नाना वाल्हेकर, दत्तात्रय (दादा) जवळकर, रतन झेंडे, दयानंद शिवरकर, बाळासाहेब जवळकर, हरि काळभोर, विनायक भाऊ जवळकर, राजू दगडे, दिपक नाना जवळकर, दादा जवळकर, अशोक भाऊ जवळकर, दादा वाल्हेकर, अशोक वाल्हेकर, विजय गणपत जवळकर, शंकर जवळकर, आबासाहेब जवळकर, शंकर क्षिरसागर, शिवाजी जाधव, संदिप पवार, भाऊ कुंजीर, तेजस शिवरकर, सायलीताई शिवरकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व उपस्थितांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post विठ्ठल मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात; सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद : सांस्कृतिक रंगात रंगला परिसर
सचिन माथेफोड,पुणे

पंचायत समिती थेऊर गटांमधील आळंदी – म्हातोबा – कुंजीरवाडी येथील भजनी मंडळांच्या सहभागामुळे भजन स्पर्धेला विलक्षण उत्साह लाभला. सकाळपासूनच परिसरात भक्तिरसाचे वातावरण दाटून आले होते. प्रत्येक मंडळाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत भजने सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन ह.भ.प. योगेश काकडे, ह.भ.प. नवनाथ काकडे तसेच सौ. पुष्पलता प्रकाश सावंत यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धेचे सर्व कामकाज शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने पार पडले.

स्पर्धेत उपस्थितांची गर्दी इतकी वाढली की आयोजकांना अतिरिक्त व्यवस्थाही करावी लागली. परीक्षकांनी सुर, लय, स्थायी- अंतरा, भावाभिव्यक्ती आणि सादरीकरणातील भक्तिरसाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सहभागी प्रत्येक भजनी मंडळास टाळ, वीणा, मृदंग आणि हार्मोनियम भेट देण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या मंडळांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व विशेष पारितोषिकांनी गौरव करण्यात आला. अखेरपर्यंत परिसर टाळ–मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमत राहिला.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद : सांस्कृतिक रंगात रंगला परिसर appeared first on TOP 7 मराठी न्यूज.

थेऊर, कुंजीरवाडी,आळंदी म्हातोबा गावांच्यासाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन
प्रा.सचिन माथेफोड,पुणे

हभप योगेश काकडे व पुष्पलता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाखाली थेरूर (कुंजीरवाडी) आळंदी म्हातोबा परिसरातील नागरिकांसाठी आगामी गुरुवार दिनांक २७/११/२०२५ रोजी  “भजनांजली – भव्य भजन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन ह.भ.प. बाबासाहेब काकडे, ह.भ.प. नवनाथ महाराज काकडे आणि ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांच्या सौजन्याने करण्यात आले असून स्पर्धेला भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या भव्य भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ₹११,१११, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹८,८८८ आणि ₹५,५५५ अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच सहभागी मंडळांना पेटी, पखवाज, वीणा अशा वाद्यांच्या साहित्य भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळात किमान १० सदस्य असावेत. भजन सादरीकरणाची वेळ १० मिनिटे निश्चित असून सादरीकरण मराठी भाषेतच करावे, अशी अट आयोजकांनी घातली आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाणार आहे.स्पर्धेचे ठिकाण : विघ्नहर्ता हॉल, आळंदी रोड, कुंजीरवाडी वेळ : सकाळी ११ वाजता

संपर्क : ९८५०३१८८०० / ९९२२१७७७७१

या भव्य भजन सोहळ्यामुळे कुंजीरवाडी परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

TOP 7 मराठी न्यूज

top7marathinews.live

The post थेऊर, कुंजीरवाडी,आळंदी म्हातोबा गावांच्यासाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन appeared first on TOP 7 मराठी न्यूज.