HomeसामाजिकAI हवामान केंद्राचा  शेतीमध्ये वापर 

AI हवामान केंद्राचा  शेतीमध्ये वापर 

आयोजक: ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत

डॉ शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती च्या कृषिकन्या : ज्ञानेश्वरी गायकवाड, सानिका गवळी, सृष्टी गावडे, प्रतीक्षा जंजीरे ,प्रगती कदम, स्वस्तिका पाटील, गायत्री चव्हाण

• हवामान बदलाचे वाढते आव्हान आणि नैसर्गिक आपत्त्यांचा शेतीवर होणारा परिणाम पाहता, आता शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित हवामान केंद्रांचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती मिळून शेतीत योग्य निर्णय घेण्यास मदत होत आहे, ज्यामुळे उत्पादकता वाढवण्याबरोबरच खर्चातही बचत होत आहे.

• Automatic Weather Station Kit च्या सहाय्याने शेतकर्‍यांना ऋषिकेश कदम (KVK,Baramati) यांनी मार्गदर्शन केले

•त्यांना Weather Station चा वापर कसा करायचा व त्याचे महत्व सांगण्यात आले

•तसेच शेतकर्‍यांचे प्रश्‍न देखील सोडविण्यात आले

• मार्गदर्शक: ऋषिकेश कदम, KVK Baramati

उपस्थितांची नावे : सरपंच वैशाली अरुण रणसिंग व समस्त ग्रामस्थ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!