Homeसामाजिकयवत बाजाराला परप्रांतीयांचा विळखा,मराठी उद्योजक देशोधडीला

यवत बाजाराला परप्रांतीयांचा विळखा,मराठी उद्योजक देशोधडीला

ब्रेकिंग न्यूज
यवत बाजाराला परप्रांतीयांचा विळखा,मराठी उद्योजक देशोधडीलाबारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके यांचा मोठ्या फरकाने विजयओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये LLC (Learning Lead Conference) कार्यक्रम उत्साहात संपन्नउरुळी कांचन येथे भक्तिवेदांत गुरुकुलमध्ये ‘पालकत्वाची कला’ विषयावर मार्गदर्शन शिबिरप्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान मांजरी खुर्द आयोजित “दर्शन यात्रा पर्व तिसरे” मधील “उज्जैन महाकाल दर्शन यात्रा दुसरा टप्पा”विजय दिनानिमित्त उरळी कांचन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरभाऊसाहेब महाडिक यांनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत पटकावले दुहेरी पदक उरुळी कांचन येथील ओढ्यावरच्या पुलावर संरक्षण कठडा नसल्याने अपघाताचा धोका१६ डिसेंबरला हडपसरमध्ये डॉक्टरांचा मूक मोर्चाश्रीक्षेत्र थेऊर येथील, बहुप्रतिक्षित दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन.

प्रदीप खेसे,यवत :

यवत येथील बाजार परिसरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या बाजारातील जागांवर कब्जा करत मनमानी सुरू केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे रहदारी पूर्णपणे खोळंबली असून नागरिकांना जीव मुठीत धरून बाजारात ये-जा करावी लागत आहे.परप्रांतीय व्यापारी रस्त्यावरच हातगाड्या व दुकाने थाटून संपूर्ण जागा अडवत असून मराठी व्यापारी व स्थानिक शेतकऱ्यांना बाजारातून जाणीवपूर्वक हुसकावून लावण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांना माल विक्रीसाठी जागा न देणे, वाद घालणे व दडपशाही करणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मनमानी अतिक्रमणामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित पंचायत व पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यवतकर नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके यांचा मोठ्या फरकाने विजय

सचिन माथेफोड,पुणे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके यांचा मोठ्या फरकाने विजयलोणी काळभोर प्रतिनिधी - बारामती नगर परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने...

ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये LLC (Learning Lead Conference) कार्यक्रम उत्साहात संपन्न

सोरतापवाडी प्रतिनिधी दिनांक २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल येथे LLC (Learning Lead Conference) या विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

उरुळी कांचन येथे भक्तिवेदांत गुरुकुलमध्ये ‘पालकत्वाची कला’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

विनायक पाटील,उरुळी कांचन उरुळी कांचन येथील डाळिंब परिसरातील भक्तिवेदांत गुरुकुल येथे ‘पालकत्वाची कला’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लहान मुलांचे...

प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान मांजरी खुर्द आयोजित “दर्शन यात्रा पर्व तिसरे” मधील “उज्जैन महाकाल दर्शन...

सचिन माथेफोड,पुणे दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी मांजरी खुर्द मधून प्रस्थान झाला. एकूण ५१ आराम बस, वैद्यकीय सेवा रुग्ण वाहिनी आणि इतर ११ नियोजन वाहने...

विजय दिनानिमित्त उरळी कांचन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

उरळी कांचन : श्री द्वारकाधीश हॉस्पिटल अ‍ॅण्ड होमिओपॅथी केअर, उरळी कांचन यांच्या वतीने विजय दिनानिमित्त सर्व आर्मी जवान व देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या नागरिकांसाठी ३ दिवसीय...

error: Content is protected !!