Homeसामाजिक१६ डिसेंबरला हडपसरमध्ये डॉक्टरांचा मूक मोर्चा

१६ डिसेंबरला हडपसरमध्ये डॉक्टरांचा मूक मोर्चा

प्रा सचिन माथेफोड,पुणे

हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हडपसर मेडिकल असोसिएशन व एएमसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मूक मोर्चा लोहिया उद्यान, हडपसर येथून सुरू होऊन सह्याद्री हॉस्पिटल – हडपसर पोलिस स्टेशन – पुन्हा सह्याद्री हॉस्पिटल असा मार्ग पार करणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ पुणे परिसरातील सर्व दवाखाने व हॉस्पिटल्स दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इमर्जन्सी व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी आयोजकांनी स्पष्ट केले की वैद्यकीय क्षेत्रावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कडक भूमिका घेण्याची गरज असून, अशा घटनांना आळा बसावा यासाठी हा शांततामय निषेध आयोजित करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यवत बाजाराला परप्रांतीयांचा विळखा,मराठी उद्योजक देशोधडीला

प्रदीप खेसे,यवत : यवत येथील बाजार परिसरात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बेकायदेशीररीत्या बाजारातील जागांवर कब्जा करत मनमानी सुरू केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी...

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके यांचा मोठ्या फरकाने विजय

सचिन माथेफोड,पुणे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके यांचा मोठ्या फरकाने विजयलोणी काळभोर प्रतिनिधी - बारामती नगर परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने...

ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये LLC (Learning Lead Conference) कार्यक्रम उत्साहात संपन्न

सोरतापवाडी प्रतिनिधी दिनांक २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल येथे LLC (Learning Lead Conference) या विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

उरुळी कांचन येथे भक्तिवेदांत गुरुकुलमध्ये ‘पालकत्वाची कला’ विषयावर मार्गदर्शन शिबिर

विनायक पाटील,उरुळी कांचन उरुळी कांचन येथील डाळिंब परिसरातील भक्तिवेदांत गुरुकुल येथे ‘पालकत्वाची कला’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लहान मुलांचे...

प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान मांजरी खुर्द आयोजित “दर्शन यात्रा पर्व तिसरे” मधील “उज्जैन महाकाल दर्शन...

सचिन माथेफोड,पुणे दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी मांजरी खुर्द मधून प्रस्थान झाला. एकूण ५१ आराम बस, वैद्यकीय सेवा रुग्ण वाहिनी आणि इतर ११ नियोजन वाहने...

error: Content is protected !!