Homeराजकीयनिवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुष्पलता सावंत व योगेश काकडे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या उमेदवारीकडे मतदारांचे लक्ष वेधले गेले आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि युवकविकास या मुद्द्यांवर आधारित त्यांची भूमिका स्थानिक पातळीवर आशादायी मानली जात आहे.

पुष्पलता सावंत व पुनम गायकवाड यांनी आजवर महिलांच्या बचत गटांना बळकटी देणे, शिक्षण व आरोग्य विषयक उपक्रम राबवणे तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यामुळे महिला मतदारांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

तर योगेश काकडे यांनी युवकांसाठी रोजगारनिर्मिती, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि ग्रामविकासाच्या कामांवर भर दिला आहे. पारदर्शक कारभार, थेट जनसंपर्क आणि विकासाभिमुख निर्णय हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.

महिला सक्षमीकरण व युवक विकास या दोन महत्त्वाच्या अंगांवर आधारित ही जोडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे ,पूनम गायकवाड हे विकासनिष्ठ व विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!