Homeसामाजिकथेऊर व परिसरातील ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन.

थेऊर व परिसरातील ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन.

सचिन माथेफोड,पुणे

समाजात आज आपण पाहिले तर ब्लड कॅन्सरचे प्रमाण खूप झपाट्याने वाढत आहे. काही कुटुंबामध्ये तसेच नात्यांमध्ये हल्ली कॅन्सरचे रुग्ण पहावयास मिळत आहेत. याचअनुषंगाने आज युवराज हिरामण काकडे यांच्या माध्यमातून व दात्री संस्था, पुणे यांच्या सौजन्याने, ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णाला योग्य दाता (Donar) मिळवून देण्यासाठी थेऊर व परिसरात जनजागृती म्हणून सदर शिबिराचे आयोजन केले होते. तरी सदर शिबिराच्या माध्यमातून आपण दाता (डोनर) शोधून त्यांची नाव नोंदणी (REGISTRATION) व swab कलेक्शन करून भविष्यात कोणालाही ब्लड कँसर झाल्यास या मोहिमेच्या माध्यमातून आपण त्यांना मॅच होणारा दाता (matching donar) त्वरित उपलब्ध करून त्यांना जीवनदान मिळणे सोपे होणार आहे.

        थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून थेऊर व परिसरातील १०० पेक्षा जास्त नागरीकांनी या शिबिरामध्ये आपली नावनोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्यासह दात्री संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!