Homeराजकीयसोरतापवाडी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

सोरतापवाडी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

सुभाष कड,पुणे

सोरतापवाडी गावातील महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी विधीवत भूमिपूजनाने करण्यात आला.

ग्रामविकासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या खालील कामांचे भूमिपूजन करण्यात आले:

गणेश दादा चौधरी घर ते सोना रोज नर्सरी रस्ता काँक्रिटीकरण

सणस मामा घर ते ढगे पाण्याची टाकी रस्ता काँक्रिटीकरण

लोणकर मळा गणेश मंदिर ते विभीशन लोणकर घर रस्ता निर्मिती

सोरतापवाडी फाटा ते बालाजी वजनकाटा ड्रेनेज लाईन निर्मिती

या कार्यक्रमास सरपंच सुनिता कारभारी चौधरी, उपसरपंच विलास शंकर चौधरी, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुनम सागर चौधरी, पुणे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन जयप्रकाश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विजय सर्जेराव चौधरी, सुरज पोपट चौधरी, सौ. स्नेहल विठ्ठल चौधरी, रवींद्र मोहन गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी संतोष मारुती गायकवाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक बापूसो चौधरी, ज्येष्ठ समाजसेवक मारुती सिताराम चौधरी, देवेंद्र बाळासाहेब चौधरी, नवनाथ बाळासाहेब आढाव, चंद्रकांत मारुती आढाव, गोविंद शिवाजी लोणकर, तात्यासाहेब लक्ष्मण चौधरी, कारभारी लक्ष्मण चौधरी, अनिल सुदाम ढगे, राणी सोमनाथ गोरे, शितल जयप्रकाश चौधरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील पायाभूत सुविधांचे उन्नयन करण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!