सोरतापवाडी पंचक्रोशी मधील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुदर्शन चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोरतापवाडी येथे बळीराजा मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आले होते या शिबिरात सोरतापवाडी तरडे शेंदवणे वळती तसेच हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास साडेचार हजार नागरिकांनी यात सहभाग नोंदविला यामध्ये 160 मोतीबिंदू साठी रुग्ण मिळून आले यासोबत 1700 मोफत चष्मे वाटप करण्यात आले साधारण 180 स्कॅन एमआरआय साठी नाव नोंदणी करण्यात आलेले आहे तसेच यावेळी दिव्यांगासाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम हातपाय कॅलिपर्स यांच्यासाठी साधारण 30 नागरिकांनी नोंदणी केली . यावेळी हाडांचे उपचार कॅन्सर उपचार दंतरोग लहान मुलांचे आजार किडनीवरील आजार एक्स-रे यासह अनेक व्याधींवर मोफत उपचार करण्यात आले यावेळी रुबी हॉल डॉक्टर डी वाय पाटील फिजिओथेरपी अँड डेंटल हॉस्पिटल श्री काशीबाई नवले हॉस्पिटल ससून हॉस्पिटल एचव्ही देसाई आय हॉस्पिटल विश्वराज हॉस्पिटल प्राईम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यासह पुण्यातील सर्वच अत्याधुनिक हॉस्पिटल यांनी सहभाग नोंदवला यावेळी आलेल्या नागरिकांनी सुदर्शन चौधरी यांचे यांनी भरवलेल्या या आरोग्य सिरप शिबिरा बाबत खूप मोठे समाधान व्यक्त केले अशा स्वरूपाचे मोठ्या स्वरूपातील शिबिर प्रथमच ग्रामीण भागात होत असल्याने आणि आलेल्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या पाहता ग्रामीण भागात आरोग्य समस्या किती मोठ्या प्रमाणात आहे हे समजून येते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांत दादा गायकवाड रोहिदास शेठ उंद्रे दिलीप दादा काळभोर प्रशांत दादा काळभोर राजाराम दादा कांचन प्रकाश हरपळे लक्ष्मण केसकर यासह वळती गावचे सरपंच एलबी कुंजीर आणि पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी उपस्थित होते
जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा
सचिन माथेफोड,पुणे
जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...
“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...
सचिन माथेफोड, पुणे
आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...
निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
सचिन माथेफोड,पुणे
थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...
भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद
सचिन माथेफोड,पुणे
खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक
उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...