Homeसामाजिकराज्य मराठी पत्रकार परिषदेचा मुंबई येथे पदाधिकारी नियुक्ती व पत्रकार मार्गदर्शन मेळावा...

राज्य मराठी पत्रकार परिषदेचा मुंबई येथे पदाधिकारी नियुक्ती व पत्रकार मार्गदर्शन मेळावा संपन्न..*

सचिन माथेफोड,पुणे

*मराठी पाऊल पडते पुढे* या उक्तीप्रमाणे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून पत्रकारांसाठी आदर्शवत असलेल्या राज्य मराठी पत्रकार परिषदेचा पदाधिकारी नियुक्ती व पत्रकार मार्गदर्शन मेळावा अंधेरी मुंबई येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला, याप्रसंगी मधुसूदन कुलथे यांनी भावी काळामध्ये संपूर्ण देशामध्ये पत्रकारांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी फक्त पत्रकारांसाठी स्वतःची बँक तयार करण्याचे संघटनेचे एक चांगले व्हिजन तयार असून जास्तीत जास्त पत्रकारांनी संघटनेमध्ये सहभागी होऊन याचा फायदा घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले, याप्रसंगी झालेल्या नियुक्ती यामध्ये मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी रवींद्र द्विवेदी मुंबई महानगर अध्यक्षपदी संजय ओर्पे यांची निवड करण्यात आली, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण उर्फ पप्पू शिंदे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव लोखंडे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर, बाळासाहेब भोर यासह महिला पत्रकार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

*झालेल्या नियुक्त्या पुढील प्रमाणे* 

संजय दांडेकर, शकील बाग सचिन अहिरेकर अध्यक्ष भाईंदर, अशोक रावनांग मालाड, विजय बोथ जोगेश्वरी,जावेद नकवी अंधेरी

*पत्रकार सखी महिला मंच*

निलेशा राणे अध्यक्ष जोगेश्वरी पूर्व, मनीषा नाईक जोगेश्वरी पूर्व, अनुश्री अहिरेकर जोगेश्वरी पश्चिम, पुनम बिडकर, पूजा येंद्रे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!