Homeराजकीययुवराज काकडे यांचे प्रयत्न आणि शेतकऱ्यांच्या मागणीला यश — दिवसा शेतीपंपांना वीजपुरवठा...

युवराज काकडे यांचे प्रयत्न आणि शेतकऱ्यांच्या मागणीला यश — दिवसा शेतीपंपांना वीजपुरवठा सुरू! 🌾

प्रा सचिन माथेफोड,पुणे

मौजे थेऊर, कोलवडी–साष्टे, नायगाव, हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांची अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रात्री उपलब्ध होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वाढत्या बिबट्या वावराचा धोका, तसेच झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी मोठ्या भीतीत होते. दिवसा वीजपुरवठा व्हावा, ही त्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा युवराज काकडे करत होते. स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी MSEB रास्तापेठ कार्यालयात जाऊन, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बैकर साहेब यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले व तातडीने कार्यवाहीची विनंती केली.

या पाठपुराव्यानंतर MSEB ने तात्काळ निर्णय घेत आजपासून दिवसा शेतीपंपांना वीजपुरवठ्याची अंमलबजावणी केली आहे. आज सकाळीपासूनच वीजपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

🔹 शेतकऱ्यांची ऐकून घेतलेली न्याय्य मागणी पूर्ण
🔹 बिबट्या धोक्यापासून मुक्तता – शेतकऱ्यांना दिलासा
🔹 दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युवराज काकडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा फलदायी

शेतकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा ठरला आहे.

“सेवेशी ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर”
स्थानिकांच्या समस्यांसाठी तत्पर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!