Homeसामाजिकमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौ.लताताई शिंदे यांनी, श्रीक्षेत्र...

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौ.लताताई शिंदे यांनी, श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री.चिंतामणी गणपतीच्या दर्शनानिमित्त दिली भेट.

सचिन माथेफोड,पुणे

यावेळी त्यांच्या हस्ते, थेऊर गणपती मंदिरात आरती करण्यात आली. यानंतर देवस्थान व सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. थेऊर येथे सुरू असलेल्या, विविध विकासकामांची सौ. शिंदे यांनी महिती घेतली तसेच यापुढेही थेऊरसह अष्टविनायक गणपतींना सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे सुतोवाच केले.

यावेळी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, PMRDA अधिकारी शितल देशपांडे, सुभाष मोरे, थेऊर मंडल अधिकारी किशोर जाधव, ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, काळूराम कांबळे, विश्वस्त केशव विध्वंस, भरत कुंजीर, राहुल कांबळे, सुखराज कुंजीर, निलेश काळभोर, गोविंद तारू, मयुर कुंजीर, विनोद माळी, गणेश कुंजीर, गणेश चव्हाण, रामचंद्र बोडके, सोमनाथ जाधव, रायचंद जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी थेऊर येथील बचत गटाच्या महिलांनी, सौ. शिंदे यांचे औक्षण करून, लाडक्या बहिणींचा सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. थेऊर येथील दर्शनानंतर सौ. शिंदे या पुढील अष्टविनायक दर्शनासाठी रांजणगावकडे रवाना झाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!