विकसित भारताचा अमृत काळ
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची, 11 वर्ष मोदी सरकारची…
भाजपा हवेली पूर्व सोलापूर रोड मंडलाच्या वतीने म्हातोबाची आळंदी येथे वृक्षरोपण समारंभ मोठ्या उत्साह मध्ये पार पडला ..आणि नरेंद्रजी मोदी सरकारच्या 11 वर्षांमधील कामकाजाचा लेखाजोखा पंचायत समितीचे मा सदस्य शामराव गावडे यांनी उपस्थित ग्रामस्थांपुढे मांडला….. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रवीण नाना काळभोर विकास जगताप निर्वाचित अध्यक्ष गणेश चौधरी व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती मोठ्या संख्येने होती. याप्रसंगी यांच्यासह म्हातोबाची आळंदी गावातील अनेक सन्माननीय नागरिकांसह, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















