Homeसामाजिकबकुळेश हरपळे यांच्याकडून पाण्याच्या टाकीसाठी एक गुंठा जमीन दान

बकुळेश हरपळे यांच्याकडून पाण्याच्या टाकीसाठी एक गुंठा जमीन दान

सचिन माथेफोड,पुणे

आळंदी म्हातोबा येथील पानमळा सुर्वे वस्ती तसेच मगर वस्ती या ठिकाणी वाढलेल्या लोकवस्तीमुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली होती.त्यासाठी नवीन टाकी बांधणे गरजेचे होते परंतु जागा नसल्याने बरेच दिवसांपासून सदरील काम अपूर्ण होते.जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी फुरसुंगी येथील ग्रामस्थ बकुळेश हरपळे यांनी या कामासाठी स्वतःच्या मालकीची जागा बक्षिसपत्र करून दिल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण दूर झालेली आहे.सदरील जागेचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी कैलास शिवरकर, उपासरपंच दयानंद शिवरकर, ग्रा.सदस्य विनायक जवळकर,माजी उपसरपंच तेजस शिवरकर,जीवन जवळकर,रामभाऊ शिंदे,आप्पासाहेब गायकवाड,कुलदीप पाटील,गौतम गोस्वामी, सोमा मोहोळकर संदीप कदम राजाभाऊ घोडके सोनू शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

सुदर्शन चौधरी आयोजीत आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

सोरतापवाडी पंचक्रोशी मधील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुदर्शन चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोरतापवाडी येथे बळीराजा मोफत आरोग्य शिबिर...

error: Content is protected !!