Homeशिक्षण-प्रशिक्षणफुरसुंगी येथील सोनाई इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये किशोरवयीन विध्यार्थ्यांसाठी "ऍक्टस्मार्ट इंडिया" या...

फुरसुंगी येथील सोनाई इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये किशोरवयीन विध्यार्थ्यांसाठी “ऍक्टस्मार्ट इंडिया” या एकदिवसिय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे 

ACT SMART INDIA उपक्रम हा किशोरवयीन विद्यार्थ्यांना संवादात्मक शिक्षणाद्वारे योग्य जीवन कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. 

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील दबावांशी सामना करण्यासाठी उपयुक्त कौशल्ये शिकवून लवकर हस्तक्षेप करण्यावर भर देतो. सदर उपक्रम सध्या 25 पेक्षा अधिक देशांमध्ये सुरू आहे आणि जगभरात 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पाडला आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि नशा मुक्त अभियान यांच्याशी सुसंगत असलेला हा उपक्रम किशोरांना योग्य निर्णय घेण्यासाठी आणि सामाजिक दबावांना तोंड देण्यासाठी सक्षम करतो.

 सध्याच्या सामाजिक परिस्थिती मध्ये विध्यार्थ्यांना अल्पवयीन व्यसनधिनाता, समवयस्कांचा दबाव, गुन्हेगारी वृत्ती, लैगिक शिक्षण, वाईट संगत या विषयांचे मूलभूत शिक्षण मिळणे गरजेचे आहे. या कार्यशाळेतून वेगवेगळ्या विषयांवर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. “सी.एस.आर बॉक्स फॉउंडेशन मार्फत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. संस्थे मार्फत तृप्ती रणधीर कार्यक्रमाचे संचालन केले. या वेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राव सर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!