Homeराजकीयफुरसुंगी नगरपरिषद निवडणुका : विशाल हरपळेंची गर्जना सोशल मीडियावर तुफान व्हायरल ...

फुरसुंगी नगरपरिषद निवडणुका : विशाल हरपळेंची गर्जना सोशल मीडियावर तुफान व्हायरल “पद नसताना एवढं काम केलं… आता निवडून द्या, विकासाचा धिंगाणा घालतो!” – विरोधकांमध्ये तीव्र चिंता

प्रा सचिन महाराज माथेफोड,पुणे

फुरसुंगी ❘ नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर फुरसुंगीमध्ये राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. उमेदवार विशाल हरपळे यांच्या एका आक्रमक निवेदनाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.

“माझ्याकडे कोणतेही पद नव्हते… तरीही मी रस्ते, पाणी, नागरिकांच्या अडचणी यासाठी दररोज काम केलं. आता जनता मला निवडून दिली तर विकासाचा असा धिंगाणा घालीन की पाच वर्षे कुणालाच बोलता येणार नाही,” अशी जोरदार गर्जना त्यांनी केली.

या वक्तव्यानंतर विरोधक मात्र पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत गेले आहेत. हरपळेंची वाढती लोकप्रियता, तरुणांमधील पकड आणि सोशल मीडियावर मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांत चिंतेचे सावट दाटले आहे. अनेक कार्यकर्ते ही हवा बदलत असल्याचे मान्य करीत आहेत.

ग्रामीण भागात हरपळे यांनी केलेल्या पदरमोडीच्या कामांची चर्चा सुरू असून, पदावर असलेल्या काही जणांवर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांनी म्हटले—

“पदावर बसलेल्यांनी फक्त आश्वासनांचं ढोल बडवलं… काम मी केलं. लोकांनी एक संधी दिली तर विकासाचा वेगच बदलून टाकेन.”

फुरसुंगीतील तणावपूर्ण वातावरणात हरपळेंच्या या ‘धिंगाणा’ विधानाने निवडणूक अधिक रंगतदार तर झालीच, पण विरोधकांमध्ये मात्र स्पष्टपणे काळजीचा सूर दिसू लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सौ. पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद, तब्बल...

प्रा सचिन महाराज माथेफोड,पुणे थेऊरसह परिसरातील आळंदी, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांत सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने, आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांस नागरिकांनी...

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद बॉक्सिंग केंद्राचा आणखी एक यशाचा दणका!

प्रा.सचिन माथेफोड पुणे : भवानी पेठ येथील आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद बॉक्सिंग केंद्राच्या दोन प्रतिभावान महिला बॉक्सरनी शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये शानदार कामगिरी...

सोरतापवाडी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

सुभाष कड,पुणे सोरतापवाडी गावातील महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी विधीवत भूमिपूजनाने करण्यात आला. ग्रामविकासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या खालील कामांचे भूमिपूजन करण्यात आले: गणेश...

मौजे आव्हाळवाडी येथील मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

सचिन माथेफोड,पुणे मौजे आव्हाळवाडी, ता. हवेली येथे सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात...

भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद : सांस्कृतिक रंगात रंगला परिसर

सचिन माथेफोड,पुणे पंचायत समिती थेऊर गटांमधील आळंदी – म्हातोबा – कुंजीरवाडी येथील भजनी मंडळांच्या सहभागामुळे भजन स्पर्धेला विलक्षण उत्साह लाभला. सकाळपासूनच परिसरात भक्तिरसाचे वातावरण दाटून...

error: Content is protected !!