श्री म्हातोबा जोगेश्वरी देवस्थान ट्रस्ट अंतर्गत क्षेत्र विकास सुरू असून त्यानुसार आळंदी म्हातोबा ग्रामस्थांच्या माध्यमातून कृती समिती व समस्त गावाच्या नियोजनाखाली व ग्रामस्थांच्या देणगीतून शेततळ्याचे काम पूर्णत्वास येत आहे. कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी जमा झालेली रक्कम तसेच होणारा खर्च याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली जाते. त्यानुसार अजूनही दहा लाख रुपये देणे बाकी असून आलेल्या कागद कंपनीच्या कोटेशन नुसार सहा ते साडेसहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे तसेच पाईपलाईन खर्च देखील बाकी आहे. संबंधित काम मोठ्या स्वरूपाचे असल्याने येणारा खर्च देखील त्याच पटीत आहे त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे की सढळ हाताने सदरील कामास सहकार्य करावे कारण आता दिवस कमी राहिलेले असून पाऊस पडण्याच्या आत तळ्यामध्ये कागद पडणे गरजेचे आहे.अन्यथा आतापर्यंत झालेले काम खराब होण्याची शक्यता आहे.तरी ज्या त्यांनी देणगी पुकारलेली आहे त्यांनी त्वरित कृती समितीकडे पैसे जमा करावेत तसेच अजूनही पैशांची आवश्यकता असल्याने जास्तीत जास्त देणगी जमा करावी ही कृती समितीकडून विनंती करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा
सचिन माथेफोड,पुणे
जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...
“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...
सचिन माथेफोड, पुणे
आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...
निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
सचिन माथेफोड,पुणे
थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...
भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद
सचिन माथेफोड,पुणे
खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक
उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...