Homeसामाजिकथेऊर, कुंजीरवाडी,आळंदी म्हातोबा गावांच्यासाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन

थेऊर, कुंजीरवाडी,आळंदी म्हातोबा गावांच्यासाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन

प्रा.सचिन माथेफोड,पुणे

हभप योगेश काकडे व पुष्पलता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाखाली थेरूर (कुंजीरवाडी) आळंदी म्हातोबा परिसरातील नागरिकांसाठी आगामी गुरुवार दिनांक २७/११/२०२५ रोजी  “भजनांजली – भव्य भजन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन ह.भ.प. बाबासाहेब काकडे, ह.भ.प. नवनाथ महाराज काकडे आणि ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांच्या सौजन्याने करण्यात आले असून स्पर्धेला भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या भव्य भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ₹११,१११, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹८,८८८ आणि ₹५,५५५ अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच सहभागी मंडळांना पेटी, पखवाज, वीणा अशा वाद्यांच्या साहित्य भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळात किमान १० सदस्य असावेत. भजन सादरीकरणाची वेळ १० मिनिटे निश्चित असून सादरीकरण मराठी भाषेतच करावे, अशी अट आयोजकांनी घातली आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाणार आहे.स्पर्धेचे ठिकाण : विघ्नहर्ता हॉल, आळंदी रोड, कुंजीरवाडी वेळ : सकाळी ११ वाजता

संपर्क : ९८५०३१८८०० / ९९२२१७७७७१

या भव्य भजन सोहळ्यामुळे कुंजीरवाडी परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!