Homeसामाजिकग्रामपंचायत सदस्य पारस वाल्हेकर व मा.उपसरपंच शंकर जवळकर यांच्या प्रयत्नातून ओढा खोलीकरण

ग्रामपंचायत सदस्य पारस वाल्हेकर व मा.उपसरपंच शंकर जवळकर यांच्या प्रयत्नातून ओढा खोलीकरण

सचिन माथेफोड 

मृद व जल संधारण विभाग पुणे ,अंतर्गत धनशोभा फाउंडेशन तर्फे आपल्या आळंदी म्हातोबा गावातील ओढ्याचे खोलीकरण काम सुरू झाले आहे.ग्रामपंचायत सदस्य पारस वाल्हेकर व मा.उपसरपंच शंकर जवळकर यांच्या प्रयत्नातून ओढा खोलीकरण व रुंदीकरण काम गावठाण पासून आज सुरू करण्यात आले.यावेळी कॉन्ट्रॅक्टर संग्राम महाडिक,काकासाहेब माथेफोड,गणेश जवळकर,कार्तिक वाल्हेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सदरील काम जर पूर्ण झाले तर पावसामुळे वाहत जाणारे ओढे नाले यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली जातात.ते होऊ नये म्हणून ही उपाययोजना गरजेची आहे.तसेच ओढ्यावर नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे देखील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा येत असतो या माध्यमातून हे या माध्यमातून निघण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की शेतात टाकण्यासाठी जर कोणाला निघालेली माती लागत असल्यास आपापल्या पद्धतीने वाहनांची सोय करून घेऊन जाणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका अंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी

सचिन माथेफोड,पुणे लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद...

कुंजीरवाडी येथे होणार दोन ठिकाणी नवीन दुभाजक – राजेंद्र करणकोट

कुंजीरवाडीमध्ये दोन नवीन दुभाजकांची होणार उभारणी; वाहतूक कोंडीवर तोडगा सचिन माथेफोड,कुंजीरवाडी (ता. हवेली) : गावातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंजीरवाडी येथे दोन महत्त्वाच्या...

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

error: Content is protected !!