Homeसामाजिककेंद्रीय उपाध्यक्षपदी सय्यद अफसरपाशा यांची निवड

केंद्रीय उपाध्यक्षपदी सय्यद अफसरपाशा यांची निवड

सचिन माथेफोड 

महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटना(1701) केंद्रीय कार्यकारणी सभा अक्षय पॅलेस अहिल्यानगर येथे नुकतीच पार पडली सभेमध्ये केंद्रीय अध्यक्षपदी पुनश्च भाऊसाहेब भाकरे पाटील यांची निवड झाली असून सरचिटणीस पदी सय्यद जहीरउद्दीन साहेब यांची निवड झाली तर केंद्रीय उपाध्यक्षपदी सय्यद अफसरपाशा यांची निवड झाली आहे.सामाजिक कार्यात सय्यद यांचे काम पाहून तसेच संघटनेत काम करण्याची पद्धत व संघटनेसाठी व सदस्यांसाठी करत असलेली कामे पाहून त्यांना या पदावर घेण्यात आले आहे.त्यांच्या या निवडीमुळे सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार: हवेलीच्या विकासासाठी भाजपचे स्पष्ट व्हिजन – आमदार राहुल कुल

थेऊर (ता. हवेली) : हवेली तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया भारतीय जनता पक्षाने घातला असून उड्डाणपूल, रिंग रोड, मेट्रो विस्तार यांसारखे मोठे प्रकल्प केवळ...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग फुंकले

सचिन माथेफोड,थेऊर थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर...

थेऊरमध्ये एकवटला भगवा; आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजप कार्यकर्ते-मतदारांची हजारोंची उपस्थिती

प्रा.सचिन महाराज माथेफोड थेऊर (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला...

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

error: Content is protected !!