Homeराजकीयकुंजीरवाडी येथे भव्य होम मिनिस्टर खेळ रंगणार; महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल

कुंजीरवाडी येथे भव्य होम मिनिस्टर खेळ रंगणार; महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल

सचिन माथेफोड,पुणे

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे संदेश आव्हाळे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त येत्या शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता भव्य होम मिनिस्टर खेळ रंगणार पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन कुंजीरवाडी येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी सौ. कोमल संदेश आव्हाळे (थेऊर– आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट क्र. ४०) या प्रमुख उपस्थित राहणार असून श्री. संदेश आव्हाळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून सहभागी महिलांसाठी १००० रुपयांपुढील किमतीची आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

कार्यक्रमात Honda Activa पैठणीसह, इलेक्ट्रिक बाईक, स्मार्टफोन, सोन्याची नथ, पैठणी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय लकी ड्रॉ अंतर्गत विदेशी ट्रिप व ५ महिलांसाठी हेलिकॉप्टर राईड यांसारखी खास बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.

हा कार्यक्रम फक्त आळंदी म्हातोबा थेऊर कुंजीरवाडी मांजरी खुर्द व आव्हाळवाडी मतदार महिलांसाठी असून कार्यक्रमस्थळ मु.पो. कुंजीरवाडी येथे नवीन कॅनॉल शेजारी, ता. हवेली, जि. पुणे येथे होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

error: Content is protected !!