Homeसामाजिकआळंदी म्हातोबा – वृक्षारोपण उपक्रमातून कै. वीर संतोष भोंडवे यांना श्रद्धांजली

आळंदी म्हातोबा – वृक्षारोपण उपक्रमातून कै. वीर संतोष भोंडवे यांना श्रद्धांजली

सचिन माथेफोड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हवेली तालुका संघटक संतोष काका भोंडवे यांच्या चिरंजीव कै. कु. वीर संतोष भोंडवे यांच्या स्मरणार्थ आंब्याचे झाड लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष संदिप शिवलकर, राहूल काकडे, काळुराम भोंडवे, प्रविण घुले, गराडे गाव उपसरपंच सौ. अनिता जगदाळे, उमेश झेंडे, निलेश काळे तसेच आप्तेष्ट, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच समाजात जागरूकतेचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सौ. पल्लवी युवराज काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद, तब्बल...

प्रा सचिन महाराज माथेफोड,पुणे थेऊरसह परिसरातील आळंदी, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांत सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने, आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांस नागरिकांनी...

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद बॉक्सिंग केंद्राचा आणखी एक यशाचा दणका!

प्रा.सचिन माथेफोड पुणे : भवानी पेठ येथील आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद बॉक्सिंग केंद्राच्या दोन प्रतिभावान महिला बॉक्सरनी शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये शानदार कामगिरी...

सोरतापवाडी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

सुभाष कड,पुणे सोरतापवाडी गावातील महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ सोमवार, दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी विधीवत भूमिपूजनाने करण्यात आला. ग्रामविकासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या खालील कामांचे भूमिपूजन करण्यात आले: गणेश...

मौजे आव्हाळवाडी येथील मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

सचिन माथेफोड,पुणे मौजे आव्हाळवाडी, ता. हवेली येथे सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात...

भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद : सांस्कृतिक रंगात रंगला परिसर

सचिन माथेफोड,पुणे पंचायत समिती थेऊर गटांमधील आळंदी – म्हातोबा – कुंजीरवाडी येथील भजनी मंडळांच्या सहभागामुळे भजन स्पर्धेला विलक्षण उत्साह लाभला. सकाळपासूनच परिसरात भक्तिरसाचे वातावरण दाटून...

error: Content is protected !!