Homeसामाजिकआळंदी म्हातोबा–कुंजीरवाडी मार्गावरील अडथळा दूर करण्याची मागणी

आळंदी म्हातोबा–कुंजीरवाडी मार्गावरील अडथळा दूर करण्याची मागणी

सचिन माथेफोड,पुणे

आळंदी म्हातोबा व कुंजीरवाडी (ता. हवेली) या गावांना जोडणाऱ्या २४९ क्रमांकाच्या ३३ फूट रुंदीच्या ग्रामीण शिवरस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत योग्य कारवाई करून हद्द कायम करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी १३० सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केले. सदर रस्ता नकाशाप्रमाणे अधिकृत असून तो परिसरातील सुमारे दोन हजार लोकसंख्येसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरुन शेतकरी, नर्सरीधारक, रहिवासी यांची नियमित वाहतूक सुरू असते. मात्र अतिक्रमणामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा व शेतीमाल वाहतूक अडथळ्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने या प्रकरणी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मा.उपसरपंच सायली शिवरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डुडी यांनीही याबाबत योग्य चौकशी करून लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्यांमध्ये माजी उपसरपंच सायली शिवरकर, तेजस शिवरकर, संदिप शिवरकर (सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद), गणेश शिवरकर, प्रमोद, मयूर, जीवन, सनी शिवरकर यांचा समावेश होता. हे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी हवेली, अप्पर तहसीलदार लोणी काळभोर, गटविकास अधिकारी हवेली व आळंदी म्हातोबा ग्रामपंचायत प्रशासनाला सादर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

सुदर्शन चौधरी आयोजीत आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

सोरतापवाडी पंचक्रोशी मधील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुदर्शन चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोरतापवाडी येथे बळीराजा मोफत आरोग्य शिबिर...

error: Content is protected !!