Homeराजकीयआरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत......थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्यदूत पुन्हा एकदा चर्चेत……थेऊर येथे गाठीभेटी दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सचिन माथेफोड,पुणे

थेरूर येथे काल आयोजित करण्यात आलेल्या गाठीमेटी दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्कृष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गट क्रमांक ४०च्या सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे तसेच पंचायत समिती गण क्रमांक ७९ चे कु. संग्राम मच्छिंद्रभाऊ  कोतवाल यांच्या उपस्थितीत हा दौरा यशस्वीरीत्या पार पडला.

या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न, समस्या व अपेक्षा मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्याची ही संधी नागरिकांनी मनापासून स्वीकारली असून, या गाठीमेटी दौऱ्यामुळे लोकप्रतिनिधी व जनतेमधील नाते अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

आरोग्यदूत युवराज काकडे तसेच कुंजीरवाडी ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल एकत्र आल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला वेगळाच रंग चढलेला आहे.आता प्रत्येक गटात जवळजवळ प्रत्येक गावातील एक उमेदवार असल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गळ्यातला ताईत कोण बनेल याचा भल्या भल्याना अंदाज काढता येत नाही.आता फक्त आळंदी म्हातोबा हे गाव उरलेले असून स्थानिक उमेदवार तिथला देखील असल्याने मतदारांची मात्र आता संभ्रमावस्था झालेली पाहण्यास मिळत असल्याने.सर्वच ठिकाणी सर्वच मतदार सध्या विविध कार्यक्रमाला उपस्थित आहे.त्यामुळे उमेदवार आता नवीन काय शक्कल लढवणार आहे याची चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद निवडणुकीला नवीन वळण… आमदारांनी केली उमेदवाराची घोषणा

सचिन माथेफोड,पुणे जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट कोमल संदेश आव्हाळे यांना संपूर्ण गावाने दिला पाठिंबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी...

“पुस्तकांपलीकडचं शिक्षण देणारी शाळा” – ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा बाल आनंद मेळावा पालकांसाठी...

सचिन माथेफोड, पुणे आजच्या बदलत्या शैक्षणिक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. याच ध्येयाने...

निवडणूक रणधुमाळीत सामाजिक कार्याचा चेहरा ठरतायत पुष्पलता सावंत व योगेश काकडे, पुनम गायकवाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुष्पलता सावंत व योगेश काकडे , पुनम गायकवाड यांचा विकासनिष्ठ पर्याय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

भाषणांच्या पलीकडचे नेतृत्व; खेंगरेमळा रस्त्याच्या कामातून प्रकाश सावंतांची दिसली ताकद

सचिन माथेफोड,पुणे खेंगरेमळा रस्त्याचा प्रश्न मार्गी; प्रचारातच प्रकाश शेठ सावंतांनी दाखवली कृतीशील नेतृत्वाची झलक उमेदवार सौ पुष्पलता प्रकाशशेठ सावंत तसेच योगेशशेठ काकडे यांच्या प्रयत्नांना यश.नेतृत्वाची दिसली...

सुदर्शन चौधरी आयोजीत आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

सोरतापवाडी पंचक्रोशी मधील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुदर्शन चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोरतापवाडी येथे बळीराजा मोफत आरोग्य शिबिर...

error: Content is protected !!