प्रा.सचिन माथेफोड
पुणे : भवानी पेठ येथील आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद बॉक्सिंग केंद्राच्या दोन प्रतिभावान महिला बॉक्सरनी शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये शानदार कामगिरी करून सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.